एम आय एम पक्षाचे जळगाव उपविभागीय अधिकारी यांना निवेदन...


 
एम आय एम पक्षाचे जळगाव उपविभागीय अधिकारी यांना निवेदन...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

दिनांक ४ आक्टोंबर २०२४ रोजी एम आई एम पक्षाकडून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.नरसीहानंद सरस्वती महाराज यानी उत्तर प्रदेश स्थित आश्रमा मध्ये प्रवचन करतांना पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या विरोधात अपशब्द वापरले व खोटे  आरोप करून त्यांचा अपमान  केला असून त्यामुळे मुस्लिम समाजाच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे महाराजांवर कारवाई करण्याची मागणी एम आई एम पक्षाने निषेध करीत केली असुन सदर महाराजांवर कड़क कार्रवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी राशिद खान ठेकेदार जिला सचिव एमआईएम,समीर आर्यन शहर अध्यक्ष एमआईएम, मोहम्मद साजिद तालुका अध्यक्ष जलगांव जामोदएमआईएम,मोहम्मद रमेश तालुका अध्यक्ष एमआईएम संग्रामपुर, अजहरूल्लाह खान साहब ,शेख गुलाब शहर सचिव,  शेख महबूब, शेख अनीस, मोहम्मद साजिद पेंटर, शेख रहीम , शेखजाबिर ,मोहम्मद अरबाज, मोहम्मद शहजाद, अब्दुल रहीम खान साहब, व एमआईएम पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post