Showing posts with the label Pradeshik

गौलखेडा बाजार येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा...

निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली असून आदिवासींच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे-गजानन वाघ... रसूलपुर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा...

विश्र्व आदीवाशी दिवस निमीत्त संत गाडगेबाबा सेवा समीती कडुन साडी चोळी फराळ वाटप...संत गाडगेबाबा सेवा समीती 18 वर्षापासून राबविते कार्यक्रम...

क्रांतीदिनाचे औचित्य साधुन ऑपरेशन सिंदुर मधील सैन्यांच्या शौर्याला सलाम...! केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले शिबिराचे उद्घाटन...!

भरधाव वेगाने येणाऱ्या इको गाडीने पादचाऱ्यास उडविले.. घटनास्थळीच मृत्यू...

गजर किर्तनाचा सन्मान किर्तनकारांचा... केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते किर्तनकारांचा सन्मान… प्रा.डॉ.सचिनभाऊ जाधव यांच्या मित्र परिवाराने आयोजीत केला कार्यक्रम…

आ.अबु आसिम आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना जळगावात फळ वाटप...

हिवरखेड उपकेंद्र दोन मध्ये स्तनपान सप्ताह साजरा....

नागपुर-पुणे वंदे भारत रेल्वेचा 10 ऑगस्ट ला होणार शुभारंभ.. शेगांवलाही मिळाला थांबा…! केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार…!

पावर लिफ्टिंग मध्ये जळगाव करांनी मिळवली चॅम्पियनशिप...

भाजपाच्या ओबीसी चे तालुका अध्यक्ष पदी दिपक मुंडोकार...

बापूमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मॅरेथॉन स्पर्धेत निवड....

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक अकोट शहरात उत्साहात संपन्न..स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन...

गाडेगाव बुद्रुक येथे शिवसेना (उबाठा) शाखा गठीत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कुटे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट...जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ही होते सोबतीला...

अश्लील कृत्याने जळगाव हादरले... तब्बल १६ महिन्याच्या चिमुरडीशी अश्लील कृत्य...

महसूल सप्ताह अंतर्गत सुनगाव येथे वृक्षारोपण..

हिवरखेड मोठा महादेव संस्थान मध्ये बालकीर्तनकार धनश्रीताईचे कीर्तन पार पडले,ह, भ, प, धनश्रीताईने दिला नव्या पिढीला संदेश,

अपघात! १ जण जागीच ठार तर ३ जखमी अजिंठा महामार्गावरची घटना..

तात्काळ रस्ता दुरुस्ती करा - वंचित बहुजन आघाडी ची मागणी....

Load More Posts That is All