Showing posts with the label Rajya

शहरावरील संवेदनशीलतेचा डाग पुसल्या जाणार?अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांची ग्वाही.गणेशोत्सवा निमित्त शांतता समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न...

अस्वल हल्ल्यातील जखमींची आमदार काळे यांनी जिल्हा रुग्णालयात घेतली भेट.जखमींच्या प्रकृतीची विचारपूस; उपचार व वैद्यकीय सुविधांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा..

टेंभ्रूसोंड्यात पंधरा दिवसांत दुसरा मातामृत्यू..मेळघाटावर कोट्यवधींचा खर्च, तरी मातांचा जीव धोक्यात.!आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह?

यशदा पुणे व टाटा मोटर्स यांच्या सयुक्तमानाने गौलखेडा बाजार येथे gpdp आराखडा कार्यक्रम संपन्न...

पोपटखेड धरणात ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला; एकलव्य बचाव पथकाने शोधून काढला.पाण्यातून मृतदेह बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट...

चिलाटीच्या आदिवासी विद्यार्थ्याची परदेशात शैक्षणिक भरारी.!हतरू ग्रामपंचायतीच्या अतिदुर्गम चिलाटीतून थेट ब्रिस्टलपर्यंत किशोर बेठेकर यांची भरारी!

अवैध दारू मुळे त्रस्त आदिवासी बांधवांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा.पोलिसांना हप्ता देत असल्याचा धक्कादायक आरोप...

पिली गावातील भोंगेलाल बेठेकर व त्यांचे कुटुंब घनदाट जंगलात जगतात मृत्यूच्या दारात जिवन...

नरनाळा किल्ल्यावर भक्तीमय वातावरणात वार्षिक ऊर्स साजरे..

पवन महाराज उंबरकार राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मानीत...

श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानूंगा विद्यालयामध्ये शिक्षक दिन संपन्न...

हिवरखेडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी द्या.पक्षु प्रेमीसह नगराध्यक्षा धडकल्या पशु वैद्यकीय दवाखान्यात,

अकोट–मोहाळा मार्गावर रात्री अपघात; अवेस खान यांना अकोला ओझोनमध्ये हलवले...

अकोट येथे शिक्षक भारतीय उर्दू विभागा ची सभा संपन्न...

क्रीडा संकुलातील समस्यांसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; तहसीलदारांनी केली प्रत्यक्ष पाहणी...

हींदु यात्रा मार्गावर डॉ.शेख यांची रूग्ण सेवा..तिनं दशकांपासून करताहेत धारगड यात्रेकरूंची रुग्णसेवा...

मनोज भगत यांना लोक स्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान...

हिवरखेड मध्ये धार्मिक कार्यातून अनोखा उपक्रम.मंगळागौरी उद्यापनातून ‘हृदयग्रस्त अक्षय’च्या उपचारासाठी मदतीचा हात...

हिवरखेड ग्राहकांनी पोलिस स्टेशनला फसवणुकीचा अर्ज,माऊली मल्टिस्टेट बँक मधील हा प्रकार,माऊली कडून ग्राहकांना तारीख पे तारीख..

हिवरखेड मुस्लिम कब्रस्तानात मुस्लिम युवकांचे स्वच्छता अभियान,

Load More Posts That is All