नवदुर्गा उत्सव उत्साहात संपन्न.सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्समध्ये नवदुर्गोत्सव उत्साहात साजरा;

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’चा संदेश; माँ भवानी मंडळाचा स्तुत्य उपक्रम;मोफत रोगनिदान व औषध वाटप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

तरोड्यात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी!नवरात्रोत्सवात भक्तिमय वातावरण; १९ ऑक्टोबरला महाप्रसादाचे आयोजन...

प्रा.आदीती ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारार्थ संग्रामपूर तालुक्यातील शैक्षणिक संस्थांना डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांची भेट.!शिक्षक व संस्थाचालकांशी संवाद साधत प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन..

पळशी सुपो नगरीत विराजमान झाली १८ फूट उंचीची भव्य दुर्गामाता!..३९ तासांचा सलग प्रवास करून दुर्गा मातेचे भव्य आगमन!

अचलपूर बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र गोरले यांचे निधन; तालुक्यावर शोककळा...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा दिलासा! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार ५ हजारांची अग्रिम मदत; भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्याकडून देवाभाऊंचे अभिनंदन...

वान अभयारण्यात गोवंश तस्करीचा डाव उधळला!४ बैलांसह दोन आरोपी वनविभागाच्या जाळ्यात; उत्तर नागरतास बिटमध्ये धडक कारवाई

विद्यार्थ्यांच्या संगणकीय ज्ञानासाठी वन विभागाकडून संगणक संच भेट;धरूळ येथे आकोट वन्यजीव विभागाचा स्तुत्य उपक्रम...

जिगाव प्रकल्पासाठी 35 हजार कोटींचा निधी तातडीने मंजूर करा!केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे लेखी मागणी...

जामोद ग्रामपंचायत उपसरपंच पदी महाविकास आघाडीचे शे. रफीक शे. रौफ यांची बिनविरोध निवड...

वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून द्विगुणित; प्रशांत मालठाणे यांची श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनला ११ हजारांची मदत!

भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खांडवी शाळेत योगाचे धडे!विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक; आरोग्यदायी जीवनासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले...

शिवसेनेच्या वैष्णोदेवी - कटरा नवरात्र छडी यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव सहभागी...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह; अनेक दिवसांपासून गळती असलेल्या पाइपलाइनमधून पाण्याचा अपव्यय...

डॉ. सोहेल खान शहादत खान यांची CHO पदावर नियुक्ती; मोहाळा गावात आनंदाचे वातावरण...

टाटा मोटर्स फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने गौलखेडा बाजार येथे शासकीय सेवा व कागदपत्रे शिबिर उत्साहात संपन्न...

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची आसलगाव येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न; ग्रामीण पत्रकारितेवर मंथन अन् समाजसेवकांचा भावूक सत्कार;

जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेत बी एस पटेल महाविद्यालयाचा फिरोज सोले प्रथम...

जामोद येथे मीनल दामधर फ्रेंड्स ग्रुप कडून आयोजित निःशुल्क गरबा वर्कशॉप व भव्य गरबा इव्हेंट उत्साहात संपन्न! ६०० हून अधिक मुली व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; गरबा क्वीनचा बहुमान ज्योती धुरडे व वृषाली धुरडे यांना संयुक्तपणे तर वैष्णवी पांडुरंग केदार ला गरबा प्रिन्सेसचा बहुमान...

Load More Posts That is All