हिवरखेड परिसरात केळी उत्पादनाला अधिक,वेग,युवा शेतकरी उतरले मैदानात,


 हिवरखेड परिसरात केळी उत्पादनाला अधिक,वेग,युवा शेतकरी उतरले मैदानात,

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी 

हिवरखेड परिसरात केळी पिकाला अधिक जास्त वेग आल्याचे तरुण शेतकऱ्यांच्या चळवळीने दिसून येत आहे, गाव परिसरातील तरुण शेतकरी आपल्या शेतीच्या जमिनीवर उतरले असून त्यांनी आता नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या शेतकरी आईवडीलाला शेतीच्या माध्यमातून सहकार्य करावे असा निर्धार केला आहे,गावातील मोराडी शेतशिवारात तरुण शेतकरी दीपक हिवराळे यांनी. आपल्या २ एकर शेती मध्ये केळी पिकाचे उत्पन्न काढले असून पहिल्या केळी कटन मध्ये १६०० कॅरेट केळी उत्पादन काढले  यावेळी निसर्ग कृषी सेवा केंद्राने आपला योग्य सल्लादिला तर दुसऱ्या टप्यात यामध्ये आणखी १५०० से क्रॅरेट शेती उत्पन्न काढण्याची क्षमता निसर्ग प्रेमी यांनी शेतकऱ्याच्या मेहनतींतून अंदाजे दर्शवली आहे,

Previous Post Next Post