हिवरखेड, बगाडा, नाल्यात आढळून आल्या दोन गायी १ वासरु,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी
हिवरखेड पोलिस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती वरून राधास्वामी सत्संग मागील बगाळा नाल्यात बेवारस रित्या २ गायी व १ वासरु आढळून आले पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता त्यांना या गुरांचा वारीस कोणी आढळून आला नाही,सदर गुरांना पोलिसांनी पोलिस स्टेशन मध्ये नोंद करून अकोट गौरक्षणच्या स्वाधीन केले या बाबत ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गोपाल गिलबिले, पोलिस कर्मचारी आनंद पाटील, रोहन ठाकूर, यांनी चौकशी केली,
