रानींगाव घाटात दरळ कोसळल्याने मार्ग बंद..

राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

संतधार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे मेळघाट मध्ये मोठ्या प्रमाणात नौसर्गिक आपत्ती मुळे नुकसान होत आहे. राणीगाव घाटात दरळ कोसळल्याने त्या परिसराचा धारणी तालुक्यापासून संपर्क तुटला आहे.मेळघाट मध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर माती गोटे व दरळ कोसळत असल्याने जागोजागी वाहने चावलताना त्रास होत आहे.धारणी तालुक्यातील महत्वाचा राणीगांव भाग व सरासरीपेक्षा उंच ठिकाणी वसलेला हा भाग  पर्यटकांना आकर्षण करतो त्यामुळे या मार्गांवर वाहणांची वर्दळ जास्त असल्याने या दरळ कोसळल्याने गोलाई, राणीगांव,मोथाखेडा, कंजोली राणीगांव या गावांचा पूर्णतः संपर्क तुटला आहे.

 

Previous Post Next Post