राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
तालुक्यातील घटांग वरून मध्यप्रदेश मध्ये कुकरू मार्गे जाणारा रस्ता बुधवार रात्रीच्या अतिवृष्टीने दरळ कोसळली त्यामुळे या मार्गांवरील पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे . मेळघाट मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भरपूर पाऊस पडत आहे.त्यामुळे रसत्यावर माती दरळ कोसळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. कुकरू खामला ला जाताना रस्त्यात मोठ्या प्रमाणात दरळ कोसळ्यल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
