राहुल गांधी ह्यांनी अमरावती युवक कॅांग्रेस चे अध्यक्ष पंकज मोरे ह्यांचा केला गौरव...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

कोविड काळात युवक कॅांग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी पंकज मोरे ह्यांच्या नेतृत्वात अविरत पणे सेवाकार्य केले. ह्याची दखल घेवुन दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारीणी च्या बैठकीत राहुल गांधी ह्यांनी अमरावती जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष  पंकज मोरे ह्यांचे कौतुक केले.कोरोना काळामध्ये अविरत सेवा देणारे पंकज मोरे हे मेळघाट मधील सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी या काळात कोरोना चे रुग्णांना संदर्भ सेवा सहा ऍम्ब्युलन्स चीं सुविधा पासून त्र कोरोनाने व्यंक्तीच्या अंतिम संस्कारसाठी लागणारे साहित्या पर्यंत सर्व उपलब्ध करून दिले. त्याच्या या कामाची दाखल घेत कांग्रेस पक्ष्याच्या वतीने पंकज मोरे यांच्या नावाची नोंद केवली आहे.राहुलजींनी केलेल्या हा गौरव युवक कॅांग्रेस च्या हेल्पलाईन मुळेच शक्य झाला.  ह्याचे श्रेय आमच्या सोबत काम करणाऱ्या अमरावती हेल्पलाईन चे सदस्य निलेश गुहे,रोहित देशमुख,सागर यादव,गुड्डू हमीद,वैभव देशमुख ,अक्षर ढोले, व सर्व कार्यकर्त्यांचेच आहे. अशी भावना पंकज मोरे ह्यांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post