क्रांती दिनाचे औचित्य साधून वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी सैनिकांचा सत्कार...


 वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ 

दिनांक 09/0 8/ 2021 रोजी आगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून आपले जीवन देशासाठी समर्पित करणाऱ्या जवानांचा माजी सैनिकांचा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वरणगाव शहर भुसावळ तालुक्याच्या वतीने  जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष श्री राजूभाऊ चौधरी यांनी माजी सैनिकांना सन्मानित करून त्यांचा सत्कार केला याप्रसंगी माजी सैनिक श्री राजेंद्र बाबुराव माळी, श्री पांडुरंग महादेव सातव,अशोक शिवराम माळी, दिपक रमेश मराठे, कैलास त्रंबक माळी, वासुदेव माधव चौधरी, पंकज संतोष सुर्यवंशी, सुधीर सुखदेव वाघोदे, संजय शिवाजी बावस्कर या माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी  भुसावळ तालुकाध्यक्ष दिपक भाऊ मराठे माजी नगरसेवक सुधाकर भाऊ जावळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस  जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटील सर राष्ट्रवादी शहराध्यक्ष समाधान चौधरी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष कैलास माळी  माजी नगरसेवक रवी भाऊ सोनवणे  अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते महेश सोनवणे  इफ्तेखार मिर्झा शेख रिजवान अजित भाई जकातदार ओबीसी उपाध्यक्ष अहमद कुरेशी उल्हास पाटील शोएब खाटीक अमजद खान व असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते    उपस्थित होते.

Previous Post Next Post