विश्वास कुटे/ वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचार दरम्यान 2 ॲक्टोंबर रोजी रात्री तीन वाजता निधन झाले.उमरी खुर्द येथे गणपती महाप्रसादातून विषबाधा झाली होती .80 लोकांना पैकी काही रुग्ण जास्त झाले तर काही रुग्ण यवतमाळ. दिग्रस . वाशिम येथे पाठविण्यात आले. काही रुग्ण उमरी खुर्द येथील कॅम्प मधे बरे झाले. मात्र यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय येथे पूनम रमेश पवार.( धोटू) ची मुलगी पूनम ही आठ वर्षाची मुलगी दगावली. आज दि.2 ॲक्टोबर 2023 रोजी उमरी खुर्द येथे पवार परिवार व ग्रामथांच्या वतीने अंत्य संस्कार करण्यात आले.8 वर्षाची निरागस मुलगी दगावली असल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
