वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुक्याच्या वतीने सम्यक विद्यार्थी आंदोलन नवनियुक्त बुलडाणा जिल्हा पदाधिकारी यांचा सत्कार...


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे.आज 1 ऑक्टोबर 2023 रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलडाणा जिल्हा नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर, जि.उपाध्यक्ष मोहित भिंलगे, सिद्धार्थ शिरसाट, वैभव सिरसाठ, जि.सचिव राज वानखडे, अजय घुगे यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचितचे तालुकाध्यक्ष मा.दादारावजी अंभोरे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून फुले-आंबेडकर विदव्त सभेचे आद.भास्करजी भोजने सर होते, किशोर दाभाडे सर व जि.प.सदस्य मा.राजाभाऊ भाजने यांनी मार्गदर्शन केले.यावेळी वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, महिला जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग, सुमनताई थाटे , संगिता ससाने, प्रभाकर पहुरकर, मधुकर बाभुळकर, सुधाकर इंगळे, एस.एम.सावेदकर, श्रीकृष्ण गवई, गौतम इंगळे, कैलास दाभाडे, जि.उपाध्यक्ष चंद्रभान कंडबे , दिपक विरघट, व सर्व वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे शेगाव तालुका व शहर पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post