आज पासुन बारावी च्या पेपरला सुरवात.धारणी व चिखलदरा तालुक्यातील बारावी च्या परिक्षा केंद्रावर राहणार गर्दी...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
आज दि .११/०२/२०२५ ला संपूर्ण महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा सुरू झाली आहे.त्यातच अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अतिशय दुर्गम भागातील गावाच्या ठिकाणी बारावी चे परिक्षा केंद्राच्या शाळ्या मध्ये बारावी चे विद्यार्थ्यांना आपापल्या पालक वर्ग त्यांच्या मुलांना काॅपी पुरवण्या करीता जाणार असल्याचे चित्र दिसून येणार आहे.बोलले जात आहे की धारणी व चिखलदरा या तालुक्याच्या ज्युनिअर कॉलेज गावाच्या ठिकाणी शहरातील मुलांचे याॅडमिशन टक्के वारी घेण्यासाठी जास्तीत जास्त असते.त्यामुळे मेळघाटातील परिक्षा केंद्राच्या शाळेवर आज रोजी आपल्याला यात्रा पाहण्यासाठी मिळणार आहे.तसेच बारावी परिक्षा केंद्रारवची गर्दी कशी राहणार आहे.आज चार वाजताच्या Rc24news चॅनल वर पाहण्यासाठी मिळणार आहे
