१५ वर्षानंतर जळगाव जामोद शहरात विदर्भ मीरा सुश्री अलंकाश्रीजी यांच्या रामकथेचे आयोजन
जळगाव जामोद सद्गुरू सेवा समितीच्या वतीने शहरात विदर्भ मीरा सुश्री अलंकाश्रीजी यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे .५ ते ११ डिसेंबर अशा सात दिवस चालणाऱ्या रामकथेचे साठी भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे या रामकथेसाठी दररोज जळगाव जामोद ,संग्रामपूर ,नांदुरा,शेगाव .खामगाव,मलकापूर ,तेल्हारा ,अकोट ,बुलडाणा ,आदी तालुक्यातून भाविकांची उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे भाविकांकरिता जळगाव जामोद आगाराच्या एस टी बसेस ची व्यवस्था करण्यात आली आहे.