मोताळा येथील कोरोना सेंटर मध्ये दिनांक 27-2-2021 रोजी मोताळा शहरातील असलेले नागरिक पंडितराव देशमुख हे त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यासाठी ते मोताळा येथील कोव्हिड सेंटर मध्ये तपासणी करण्यासाठी गेले मात्र त्या ठिकाणी त्यांनी फक्त आपली नाव नोंदणी केली व संबंधित डॉक्टर यांनी पंडितराव देशमुख यांना सकाळी 11 वाजताचा तपासणी साठी वेळ दिला मात्र ते सबधीत रुग्ण पंडितराव देशमुख या ठिकाणी गेलेच नाही......आज दिनांक ५ /०३/ २०२१ कोरोना सेंटर मधून फोन द्वारे सांगण्यात आले की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तुम्ही कोरोना सेंटर मध्ये यावे आणि उपचार घ्यावे ...मात्र संबंधित रुग्णला ....याबाबत मोठा धक्काच बसला आपण सब्ब न देता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला कशा ....त्यामुळे त्यांनी मोताळा येथील कोरोना सेंटर मध्ये जाउन या बाबत विचारणा केली असता ..त्यांना त्याठिकाणी उडवा...उडवीचे उत्तर मिळाले .....मोताळा येथील कोरोना सेंटर मध्ये काय सुरु आहे या वरून आपल्या पहायला मिळाली आहे त्यामुळे रुग्णाचा स्वब न देता या मोताळा येथील कोरोना सेंटर मध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येतात तरी कसे .....या बाबत सबधीत डॉ त्याठिकाणी हजर सुद्धा नसतात .. त्यामुळे मोताळा येथील कोरोना सेंटर हे चालते तरी कसे अशा प्रश्न पडतो.
अबब..ब..मोताळा कोरोना सेंटरचा अजब प्रकार रुग्णाने स्वाब न देताच रुग्ण पॉझिटिव्ह...
मोताळा प्रतिनिधी:–
