वरणगाव रेणुका नगर येथील रहिवासी सुभाष पंढरीनाथ पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन...


 वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ 

🔷निधन वार्ता..🔷

वरणगाव रेणुका नगर येथील रहिवासी सुभाष पंढरीनाथ पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ते आयुध निर्माणी वरणगाव येथे कार्यरत होते .आपली सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती कर्मचारी होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून व नातवंडे असा परिवार आहे.आपल्या परिसरातील श्री सुभाष पंढरीनाथ पाटील तळवेलकर यांना आज सकाळी११.३०वाजता हृदय विकाराने देवाज्ञा झाली.त्यांची अंत्य यात्रा उद्या सकाळी८.३०वाजता रेणुकानगर, वरणगाव येथील त्यांचे राहते घरून निघणार आहे.

Previous Post Next Post