जळगांव जा.प्रतिनिधी:-
दि.२४/१२/२०२१ रोजी महाविद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अधयक्षस्थानी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम देशमुख होते व प्रमुख पाहूणे. जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव श्री.अनुप पुराणिक सर होते . माननीय प्राचार्य साहेबांनी साने गुरुजीचे चरित्र सांगीतले व साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमा मध्ये जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव श्री. मिलिंदजी जोशी सर , प्रा.गोटेचा सर ,प्रा. वी. जी. चव्हाण सर ,विप्रदास सर, प्रा. देवकर सर, सायखेडे सर ,कतोरे सर, महाविद्यालयाचे अधीक्षक ढगे साहेब श्री. गाडेकर ,श्री माटे ,श्री निलजे ,श्री. वानखडे ,श्री. बाबुरावजी श्री. गिरजापुरे ह्यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन केले.