हिवरखेड प्रतिनिधी/प्रशांत भोपळे
हिवरखेड मध्ये चैत्र मास १५ , १६ एप्रिल रोजी श्री हनुमान जयती दिनी गावातील चंडिका माता मंदिर व भवानी माता मंदिर येथे सकाळी आरत्या देऊन संध्याकाळी भक्तांच्या सहकाऱ्यांनी गाळ्या वळण्याची प्रथा तब्बल तीन वर्षा नंतर गावात साजरी करण्यात आली, सर्वत्र आनंदच आनंद पाहण्यास मिळत आहे, सर्वत्र उघड करण्यात आल्याने विविध धर्माचे जातीचे सण उत्सव साजरे करण्यात येत असल्याने , चोहीकडे आनंद साजरा केला जात आहे, प्रत्येक उत्सव साजरा केलाच पाहिजे या आनंदि वातावरणावरून दिसून येते.