जळगांव जा.प्रतिनिधी:-
आज दिनांक 24/10/2022 रोजी जळगांव जामोद येथे विश्व हिंदू परिषद स्थापना दिनाचा व दहिहंडी चा कार्यकम घेण्यात आला त्यावेली विश्व हिंदू परिषद स्थापना विषयचे मार्ग दर्शन बजरंग दल प्रखंड सहगौरक्षा प्रमुख सचिन कपले यानी केल तर दहीहंडी ची जवाबदारी रितेश डोबे बजरंग दल नगर सयोजक गणेश राजपूत सहसायोजक गणेश धाडे विद्यार्थी प्रमुख यानी पार पाडली त्यावेली प्रमुख उपस्थिति विश्व हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष शशिकांत गुप्ता प्रखंड मंत्री मंगेश बोडखे नगर अध्यक्ष मनोहर भोपले नगर उपाध्यक्ष स्वप्निल राजपूत नगर मंत्री विजय धर्में नगर सहसयोजक सागर ढगे उमेश इंगळे असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
