महिलांच्या सन्मानार्थ M.I.M मैदानात...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

दि.23/08/22 रोजी बुलडाणा जिल्हाध्यक्ष  दानिश शेख व इतर नागरिकांनी जळगावच्या तहसीलदार मार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये बिल्कीस बानोवर झालेल्या बलात्कार आरोपींना दोषी ठरवण्यात यावे तसेच माफी निती नुसार माफ करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. गुजरात सरकारने त्यांना माफीनिती अंतर्गत सोडण्यात आले आहे, त्यांना पुन्हा कारागृहाच्या तुरुंगात टाकण्यात यावे, जेणेकरून महिलांचा विश्वास भारताच्या न्यायिक न्यायासिन्हासिनाधिन न्याय वर कायम राहील, अशी मागणी मिम शहराध्यक्ष समीर आर्यन, सर्वसाधारण सचिव राशिद खान ता. अध्यक्ष सय्यद साजिद यू. यावेळी जिल्हा सरचिटणीस सय्यद शमीम शेख गुलाब मेहबूब शेख जावेद पटेल अधिकारी खान इरफान हुसेन तस्लीम साहेब मुशर्रफ  देशमुख शेख अजमत इम्रान दौला अनीस मिर्झा फारुख खान शोएब पठाण जावेद कॉन्ट्रॅक्टर वाहिद शाह मो शादाब व मोठ्या संख्येने महिलानी उपस्थित राहून आरोपींना अटक करण्याची मागणी करीत असल्याचे दिसून येत आहे .

Previous Post Next Post