राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भारत जोडो ग्रामीण पदयात्रा रॅली नगर परिषद कार्यालय,दुर्गा चौक,चौभारा चौक,मानाजी चौक,ते दुर्गा चौक या मार्गाने काढून, दुर्गा चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून भारत जोडो पदयात्रचे नारे देत समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाला डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर,प्रकाशभाऊ पाटील, ज्योतीताई ढोकणे, ,अविनाश उमरकर,अर्जुन घोलप,मिनाताई सातव,परवीन ताई डॉ.संदिप वाकेकर,समाधान दामधर, हुसेन डायमंड, श्रीकृष्ण केदार,अन्सार बाबु,ओ.पी.तायडे, मोहन जयस्वाल,राजीक भाई,राजुभाऊ घुटे,राजुभाऊ सित्रे,संदिप मानकर,अमर पाचपोर,कलिम मिस्त्री,गजानन साबळे,सुपडा पाटील, रमेश हिवराळे, हुसेन राही, संतोष गावडे,अनिल इंगळे,मंजुराबाई उमरकर,आरती केदार,गजानन कोथळकार,गौरव इंगळे,माणिक खोंद्रे,तुळशीराम मानकर,महादेव राऊत,मंगेश जामोदे,विकी उमरकर,मनसुर भाई,मयुर राऊत,सखाराम तांडे,रूपेश येऊल,संजय गाठे, वैशाली गोतमारे, निकीता बेडे,अलका घाटे,मंदा ढोकणे,प्रभा वावगे,नितीन जाधव यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
भारत जोडो निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी जळगाव शहरामध्ये काँग्रेसची पदयात्रा...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
