हिवरखेड तेल्हारा महसूल विभागाची अवैध रेती उपसा करणाऱ्यावर या आठवड्यात एक के बाद एक कारवाई करण्यात येत असून दिनांक३० नोव्हेंबरच्या शेवटी बेधळक कारवाई हिवरखेड परिसरात करण्यात आली,, वार्ड क्र, पाच मधील भवानी माता मंदिर मागे मोठ्या प्रमाणात अवैध साठा जप्त करण्यात आला, तर याच दिवशी वार्ड क्र २ बाजूला तेल्हारा हिवरखेड मार्गावर मोठा अवैध रेतीचा साठा जप्त करण्यात आला, व एक अवैध रेतीचा टॅकटर जप्त करण्यात आला, ही कारवाई महसूल विभागाने त्यांच्या ताफ्यासह हिवरखेड पोलीसांच्या सहकार्याने केली, तर याच आठ्वाड्यात अडगावं, दहीगावं, हिवरखेड, अशा अवैध रेतीमाफियांनवर कारवाई केली, व आणखी मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करणाऱ्यानवर कारवाई केली जाईल, हे या कारवाई के बाद कारवाई वरून समजले, महसूल विभागाच्या ही कारवाई नूरखा जमिर खा, रा,हिवरखेड, शे अमीन ,शे हबीब, रा हिवरखेड, इरशाद खा फरीद खा, रा,हिवरखेड याच्यावर ही कारवाई करण्यात आली,तर जप्त केलेला मोठा अवैध रेतीचा साठा येथील जागेला ग्रामपंचायतच्या ८,अ ची छानिशा करून जप्त केलेले स्थान शिलब्ध करून, जागा धारकांना ३ दिवसा अवधी शासनाच्या वतीने देण्यात आला, आवश्यक कागदपत्रे न मिळाल्यास लाखों रुपयाचा दंड ठोठावण्यात येईल, असे सबंधीतानी पत्रकार परिषदेत सांगितले तसेच जे अवैध रेती माफिये तोताया पत्रकार बनून शासनाला चेकमा देत आहेत,त्याचा सुद्धा आम्ही पोलिसांच्या सहकार्याने बंदोबस्त करू,तसेच जप्त केलेला रेतीसाठा हा गावचे पोलीस पाटील यांच्या ताब्यात देऊन त्या साठ्याचा पुरावा न आल्यास हा जप्त साठा या क्षेत्रातील घरकुलच्या लाभार्थ्यांना हरास करून दिला जाईल असे सुद्धा सांगितले, यावेळी नायबतहसीलदार राजेश गुरव , (पोलीस पाटील )प्रकाश गावंडे, अनिल खुमकर, (ग्रा,प,सचिव, ) हिवरखेड पोलीस ,महादेव नेवारे, प्रतिभा सुरत्ने, धीरज साबळे, तलाठी अंकुश मानकर,एम ए,दांडगे,के एस गायकी, आर ,पी देशमुख, व्ही,व्ही आढे, एल,के चौरे, एस ढोक, पी, एम,वाकपांजर, बी,जि, वारूळकर, एस एस मानवटकार, आर पी राऊत,ओ, एन, वेरूळकार, जि,सी,हळदकर, पी,आर इंगळे, कोतवाल दत्तू धुरदेव, राजू कार्लावाले, आधी उपस्थित होते, या धडाकेबाज कारवाईने रेती माफियांनचे चांगलेच धाबे दनांनले,
महसूल विभागाची अवैध रेतीमाफियांनवर बेधडक कारवाई,,,,एकाच दिवशी दोन अवैध रेतीचे मोठे साठे उघळ तर एक टॅक्टर जप्त,,,,अंदाजे ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त,
प्रशांत भोपळे/हिवरखेड...