बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
खामगाव शहरातील श्री साईलिला ग्रामीण बहुउद्देशीय संस्था , एनके कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात फार्मसी क्षेत्रातील उच्च शिक्षण बी . फार्मसी अभ्यासक्रमास शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून या शिखर परीषदेची व महाराष्ट्र शासन व उच्च तंत्र शिक्षण विभाग मुबंई यांची मान्यता प्राप्त झाली असुन संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नता प्राप्त झाली आहे . संस्थेद्वारा अगोदर डी . फार्मसी अभ्यासक्रमाची सुविधा , बी . फार्मसी करीता आवश्यक असलेल्या तज्ञ प्राध्यापकवृदांची नियुक्ती करून व अत्या अधुनिक प्रयोगशाळा , उदयावत ग्रंथालय , प्रशस्त इमारत अ सुविधा उपलब्ध करून शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासुन सुरवात करून आता उच्च दर्जाचे शिक्षणाची सुरवात केली असुन सर्व शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध असुन १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यानी आरोग्य क्षेत्रामधुन करून स्पर्धा परीक्षेमध्ये आपले भविष्य उज्वल कराने आरोग्य क्षेत्रामध्ये देश व विदेशात अनेक संधी उपलब्ध आहेत तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नरेश नागवाणी यांनी केले . असे संस्थेचे सचिव सुनिल माळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .