युवासेना अकोट व तेल्हारा तालुका आढावा बैठक तसेच "नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती समारंभ" अकोट येथे संपन्न...


 सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी....

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे,युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे,युवासेना नेते वरून सरदेसाई तसेच खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत,युवासेना विस्तारक अँड.वाणी यांच्या आदेशानुसार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी कॉटन मार्केट सभागृह,अकोट जिल्हा अकोला येथे मा.आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख,जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,माजी आमदार संजय गावंडे,युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बोचरे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने यांच्या मुख्य मार्गदर्शनात तसेच युवासेनेचे नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख मनीष रामाभाऊ कराळे,युवासेना जिल्हा संघटक कार्तिक गावंडे,अकोट तालुका प्रमुख राहुल पाचडे,तेल्हारा तालुका प्रमुख प्रज्वल मोहोड यांच्या मुख्य नियोजनात अकोट व तेल्हारा तालुका युवासेना पदाधिकारी यांची आढावा बैठक तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांचा नियुक्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार संजय गावंडे यांची उपस्थिती लाभली होती.त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती म्हणून युवासेना जिल्हा प्रमुख दीपक बोचरे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने,शिवसेना अकोट विधानसभा संघटक विक्रम जायले,जेष्ठ शिवसैनिक माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव भगत,युवासेना निवासी उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर,युवासेना जिल्हा समन्वयक गिरीश काळसकर,शिवसेना शहर प्रमुख मनोज खंडारे,अमोल पालेकर,शिवसेना तालुका संघटक रोशन पर्वतकर,शिवसेना शहर संघटक सुनील रंधे,युवासेना अकोट तालुका प्रमुख राहुल पाचडे,युवासेना तेल्हारा तालुका प्रमुख प्रज्वल मोहोड,श्रीजित कराळे,युवासेना अकोट शहर प्रमुख प्रणव चोरे,युवासेना तेल्हारा शहर प्रमुख गौरव धुळे इ.मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज,हिंदुहृदयसम्राट सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे तसेच आज ज्यांची पुण्यतिथी होती त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादनाने झाली.तद्नंतर अनुक्रमे उपस्थित मान्यवरांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष वाढीसाठी नवनियुक्त पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिकांनी कशाप्रकारे कार्य करावे या अनुषंगाने मार्गदर्शन केले.तसेच हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ८०% समाजकारण व २०% राजकारण करून येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी व मा.पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी विराजमान करण्यासाठी आपल्याला सर्वोतोपरी प्रयत्न करावे लागतील असे आवाहन केले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माजी आमदार संजय गावंडे यांनी उपस्थित सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक युवासैनिकांना पक्ष मजबुतीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.शिवसेना व युवासेनेचे जेष्ठ पदाधिकारी यांनी उपस्थितांकडून अकोट विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला.तद्नंतर युवासेना अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन कार्यक्षेत्रानुसार जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या.त्यामध्ये प्रामुख्याने खालील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.युवासेना अकोला जिल्हा संघटक विजय भाऊ ढेपे,युवासेना अकोला जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रदीप उर्फ बंटी राऊत,उपजिल्हा संघटक राम वाकोडे,अकोट तालुका संघटक धीरज गीते,अकोट तालुका समन्वयक रितेश उजिडे,अकोट तालुका सोशल मीडिया प्रमुख निवृत्ती मोहोकार,अकोट शहर सोशल मीडिया प्रमुख अभिजित वानखडे,युवासेना अकोट उपतालुका प्रमुख १)अंकुश कुलट २)अमर गावंडे ३)ज्ञानेश्वर मुंडे ४)संतोष तायडे ५)अंकुश बोचे,युवासेना अकोट उपतालुका संघटक १)विठ्ठल रेळे २)देवा मोरे ३)सागर कराळे ४) सुशांत भिसे ५) संतोष गवते,युवासेना अकोट शहर प्रमुख भरत वाळके,युवासेना अकोट उपशहर प्रमुख १)विशाल लोंढे २) राहुल मोकोडे ३) शिवराज इंगळे ४) शुभम परियाल ५) निलेश मोगरे,युवासेना अकोट शहर संघटक १) अमित तळोकार २) राहुल नारे,युवासेना उपशहर संघटक १) गौरव सोनोने २) तनय जयस्वाल ३) मनीष पटेल ४) वंश राठी ५) गोविंदा चावरे,जिल्हा परिषद सर्कल प्रमुख १) आसेगाव बाजार सर्कल प्रमुख अमोल नवलकार २) अकोलखेड सर्कल प्रमुख संतोष गवते ३) उमरा सर्कल प्रमुख विजय विटनकर ४) मुंडगाव सर्कल प्रमुख ऋषिकेश बिलबिले ५) अकोली जहाँ.सर्कल प्रमुख अकुंश लोखंडे,अकोट तालुका पंचायत समिती सर्कल प्रमुख १) वडाळी देशमुख पंचायत समिती सर्कल प्रमुख निखिल कोल्हे २) मुंडगाव पंचायत समिती सर्कल प्रमुख अतुल गाढे,तेल्हारा तालुका सरचिटणीस मयूर शेगोकर,तेल्हारा तालुका संघटक स्वप्नील सुरे,तेल्हारा शहर प्रमुख गौरव धुळे,तेल्हारा उपशहर प्रमुख १) अमित घोडेस्वार २) सूरज काइंगे,हिवरखेड युवासेना शहर प्रमुख अंकुश निळे,युवासेना तेल्हारा उपतालुका प्रमुख १) निलेश उमाळे २) नितीन देशमुख ३) नवनीत काळे ४) प्रवीण वसू,युवासेना तेल्हारा तालुका जिल्हा परिषद सर्कल प्रमुख १) दहिगाव सर्कल प्रमुख सुदर्शन ताथोड २) पाथर्डी सर्कल प्रमुख आदित्य उमाळे ३) दानापूर सर्कल प्रमुख शिवा ठाकूर ४) भांभेरी सर्कल प्रमुख पंकज निर्मळ ५) अडगाव बु.सर्कल प्रमुख आर्यन अस्वार ६) तळेगाव सर्कल प्रमुख वैभव चित्ते ७) हिवरखेड सर्कल प्रमुख अक्षय नाठे,पंचायत समिती सर्कल प्रमुख १) पाथर्डी पंचायत समिती सर्कल प्रमुख अतुल कुकडे २) खेल देशपांडे पंचायत समिती सर्कल प्रमुख अक्षय पारधि प्रसंगी कार्यक्रमाला गणेश राऊत,किशोर डांबरे,आदेश महाले,अतुल चिकटे,कपिल पांडे,वैभव वनकर,आकाश मगर,राजू येरोकर,दिनेश बोचे,राम वाकोडे,अक्षय मोहोड,प्रथमेश बोरोडे,शुभम जवंजाळ,विक्रम कराळे,ऋषिकेश शिंगाडे,अनिरुद्ध सांगोळे,गौरव हराळे,ओम चिमणकर,प्रज्वल अस्वार,निखिल निमकर,पार्थ वालशिंगे,ओम रेळे,प्रतीक रेळे,गणेश पांडे,शुभम सोळंके,पियुष बोचे,मन्मथ कोरपडे,मंथन अरबट,पार्थ वालशिंगे,श्रीजीत काळपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक,युवासैनिक उपस्थित होते.

Previous Post Next Post