वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलडाणा जिल्हा पदाधिकारी यांचा सत्कार...


 
जळगाव जामोद प्रतिनिधी:-

 श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व महेश भारतीय सर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे.शुक्रवार, दिं : 29 स्पटेंबर 2023 रोजी स्थानिक विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलडाणा जिल्हा नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर, जि.उपाध्यक्ष मोहित भिंलगे, सिद्धार्थ शिरसाट, जि.सचिव राज वानखडे यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने करण्यात आला.यावेळी उपस्थित वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष गवई, जि.सचिव रविंद्र नाईक, देवाभाऊ दामोदर, लोकनियुक्त सरपंच रमेशभाऊ नाईक, श्रीकृष्ण गवई, प्रमोद कोकाटे, फुले विदव्त सभेचे दिलीप कोकाटे सर, भारतीय बौद्ध महासभेचे जगदिश हातेकर, साहेबराव भगत, वंचितचे युवा शहरध्यक्ष प्रविण तायडे, धम्मा नितवणे, सुनिल वाघोदे, सुभाष शेगोकार ,प्रशांत नाईक, विजय दामोदर, दामोदर सपकाळ, मोहन जाधव , सुनिल भटकर, मराठे आबा, दिलीप तायडे, विकी दामोदर व सर्व वंचित बहुजन आघाडीचे व भारतीय बौद्ध महासभचे तालुका/शहर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्णाजी रजाने होते तर सुत्रसंचलन सुभाष सिरसाठ सर व प्रस्ताविक महेंद्र जाधव यांनी केले.

Previous Post Next Post