मालेगाव महावितरनच्या उपविभात येणारे 33 के. व्ही उपकेंद्र कारली उपकेंद्रच्या कालथान कारभार निर्मिती पासून कायम अनियंत्रित वीजपुरवठा विजेची परंपरा अधिकारी व कर्मचारी याची वादातील भुमिका ने वैतागुन वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर लांडकर यांचे नेतृत्व मध्ये कार्ली चे 33 केव्ही उपकेंद्र समोर दिनांक १ आँक्टोबर पासून आमरण उपोषण माहात्मा गांधी जयतीच्या दिवशी सुध्दा उपोषण सुरु होते मालेगांव महावितरण कंपनीच्या उपविभागात येत असलेल्या 33 के. व्ही कार्ली विद्युत उपकेद्रच्या कारभार अनियंत्रित वीजपुरवठा खंडित विजेची परंपरा अधिकारी कर्मचारी याची वादातील भूमिका यामुळे कायम असल्याने कारली किनखेडा तोरणाला गुंज दुब्लवेल बोराळा सोयता भोयता कोडळामहली दुधखेडा येथील नागरिक आक्रमक झाले व त्यांनी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर लांडकर यांच्या नेतेत्वाखाली आमरण उपोषणचा इशारा मागील महिन्यात निवेदन दिले होते मात्र त्या दिवसा पर्यत कोणत्याही प्रकारचा या वीज वितरण कार्यालयात बदल झाला नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांने सुध्दा कडे लक्ष दिले नसल्याचे दिसत आहे याच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असल्याने परत आमरण उपोषण करीत असल्याचे ग्रामस्थामध्ये बोलल्या जात आहे तर मालेगांव महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषण करणाऱ्याच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत उपोषण सोडले जावे यासाठी प्रयत्न केले मात्र उपोषण कार्यकर्तेने तीव्र भावना लक्षात घेता महावितरणचे अधिकारी इंगळे लादे यानी काही मागण्यावरील तक्रारीचे निवारण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा उपोषण करते प्रभाकर लांडकर महादेव गोटे व गावातील ग्रामस्थ चे उपोषण कायमचे प्रश्न मार्गी लागणार नाही तो पर्यत उपोषण सुरुच राहील असे सांगण्यात आहे..
वाशिम जिल्ह्यातील कारली विद्युत उपकेंद्राच्या गलथान कारभराच्या विरोधा उपोषण करण्यात आले होते आणि माहात्म्य गांधी जयंतीला सुध्दा आमरण उपोषण सुरूच असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे...
विश्वास कुटे/ वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
