बनावट शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैव्यवहार प्रकरनातील "आरोपीना २९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी '!!तत्कालीन तहसीलदार शीतल सोलाट यांची चौकशी होणार,?
संपादक राजेश बाठे आर सी २४ न्युज...
२२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले नुकसान भरपाई अहवालात बनावट शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैव्यवहार तत्कालीन तहसीलदार शीतल सोलाट यांचे आशीर्वादाने तलाठी उमेश बिलेवार ,तलाठी अनंता माठे,संगणक चालक महादेव पाटील यांनी केला प्रकरणी आरोपी विरुद्ध जळगाव जा पोलीस स्टेशनल गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून संबंधित चौकशी अधिकारी तपास अधिकारी यांचेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले? जुलै २०२३ पासून फरार आरोपीना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने २५ डिसेंबर २०२४ रोजी पकडण्यात आले आरोपिताना अटक करण्या संबंधी संबंधित अधिकारी किती कर्तव्य दक्ष आहेत यांचे प्रमाण त्यांनी दिले असले तरी मुख्य सुत्र्धर ज्यांच्या अधिनास्त काम करणारे तलाठी संगणक चालक हे तत्कानिन तहसीलदार यांचे आशीर्वाद असताना त्यांची चौकशी मद्ये कारवाई बाबत प्रतिक्रिया घेतली नसल्याने गुन्हे अन्वेषण विभागचे तपास अधिकारी यांचे वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत नुकतेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग बुलडाणा यांनी तीन फरार आरोपींना पकडुन जळगाव जामोद न्यायालयासमोर सादर केले विद्यमान न्यायालयाने तिन्ही आरोपींना २९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली व आरोपींची बुलडाणा पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
