तब्ब्ल विस वर्ष नंतर झाली शाळेतील विधार्थीच्या भेटी..इंदिरा गांधी विद्यालय बावनबिर येथे गेट टू गेदर चा कार्यक्रम सपन्न...


 तब्ब्ल विस वर्ष नंतर झाली शाळेतील विधार्थीच्या भेटी..इंदिरा गांधी विद्यालय बावनबिर येथे गेट टू गेदर चा कार्यक्रम सपन्न...

तेल्हारा प्रतिनिधी...

दि 19 रोजी इंदिरा गांधी विद्यालय येथे याचं विद्यालयातील विदयार्थी 60 पैकी 55 विधार्थी  व विद्यार्थिनी उपस्तिथ होत्या  2003 ते 04  ब्याच चे सर्व विधार्थी मोठ्या संख्येने  उपस्तिथी दर्शवली त्यामध्ये शाळेचे  मा.मुख्याध्यापक श्री गजानन माडोकार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम माजी मुख्याध्यापक श्री गजानन माडोकार सरांचे  शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच राजेश माळोकार मुख्याध्यापक ढोकणे सर शिक्षक सोनेकर सर तीत्तूर सर उंबरकर सर कुयटे सर शेगोकार सर यांचे पण शाल श्रीफळ देण्यात आले तसेच शाळेचे शिपाई अशोक बामणे बळीराम सोळंके प्रमोद खारोडे यांना पण  शाल श्रीफळ देऊन स्वागत केले व नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपापले मनोगत व्यक्त केले तसेच सर्व शिक्षककानी आपापले मनोगत व्यक्त केले आणि या कार्यक्रमाला सर्व वर्गमित्र व मैत्रिणी एकत्रित येऊन मोठ्या संख्येने तब्ब्ल वीस वर्षानंतर एकत्रित येण्याचा कार्यक्रम केला बऱ्याच विषयावर चर्चा  करण्यात आली सर्वानुमते शाळेतील आठवणी काढून मागील आठवणी जिवंत केल्या जणू असे वाटत आहे किं पुन्हा त्या आठवणीत भिजून जावं अशा बऱ्याच चर्चा झाली तसेच सूत्रसंचालन सागर शेळके यांनी पार पाडले तसेच आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी पार पाडले आणि  जेवणाचा कार्यक्रम पर पडला.

Previous Post Next Post