अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची २०२५ ची प्रदेश कार्यकारिणी जाहिर प्रदेशाध्यक्षपदी कैलासबापू देशमुख , सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, प्रदेश कार्यलय प्रमुख मंगेश राजनकार ह्यांची नियुक्ती...
आर सी २४ न्युज नेटवर्क....
--अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची सन २०२५ ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश सवळे, राष्ट्रीय चिटणीस अशोकराव पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदिप जोशी, राष्ट्रीय कार्यलय प्रमुख बाबाराव खडसे , राष्ट्रीय सदस्य अभिमन्यू भगत, प्रा. रविंद्र मेंढे, माणिकराव ठाकरे, अशोकराव यावूल यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीत खालील पदाधिकार्यांचा समावेश आहे.यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी कैलासबापू देशमुख यांची सर्वानुमते निवड तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी संजय देशमुख(अमरावती, विदर्भ) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिपक नायक (पुणे, पश्चिम महाराष्ट्र),महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव देशमुख(जालना,मराठवाडा), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र माळवे (नाशिक, उत्तर महाराष्ट्र) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे (अमरावती), महाराष्ट्र प्रदेश सचिव गोपाल रा सरनायक (हिंगोली),महाराष्ट्र प्रदेश संघटक मनोज कमटे(मुदखेड,नांदेड),महाराष्ट्र प्रदेश संघटक पप्पु कंधारे (पुणे) ,महाराष्ट्र प्रदेश संघटक पुरुषोत्तम घोगरे (अंजनगाव सुर्जी),महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रविंद्र तिराणिक (भद्रावती चंद्रपूर),महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख - लिंबाजी बिडवे(संभाजीनगर),महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख सागर सवळे (चांदुरबाजार), महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख शहजाद खान ( चांदुर रेल्वे), महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नितीन अशोकराव पवार ( कुऱ्हा तिवसा), महाराष्ट्र प्रदेश कार्यलय प्रमुख मंगेश राजनकार ( जळगांव-जामोद),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार राजेंद्र बिरला (नांदेड),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार धनंजय किर्तन(ज.खा.),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार दत्तप्रसाद आबिलवाडे (संभाजीनगर),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार,घनश्याम पालीवाल(चांदुरबाजार),महाराष्ट्र प्रदेश सदस्य सर्व जिल्हा अध्यक्ष राहतील...
