हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथील माजी ग्रा,प,सरपंच सुरेश ओंकारे, कु, सदस्या आचल ओंकारे, व इतर गावातील नागरिकांनी राष्ट्रवादीला पसंदी देऊन मुबंई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार अमोल मिटकरी, आकोला अध्यक्ष बदरुजा यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश घेतला,असून हिवरखेड नगरपरिषद मध्ये येत्या निवडणुकीत नवीन चेहऱ्याना राष्ट्रवादी गटाला संधी मिळण्याचा अंदाज दर्शविला जात आहे, हिवरखेड नगरपरिषदला आणण्यासाठी आमंदार मिटकरी यांनी मोठा संघर्ष केला,यांच्या बरोबर गावकऱ्यांनी पुढाकार घेतला,यामुळे ज्याचं श्रेय त्याला जनता देतेच हा प्रकुतिचा नियमच आहे,असे म्हणणे वावगे ठरणार नाही, दिनांक २१ मे च्या दुपारी हिवरखेड नगरपरिषदच्या नागरिकांनी राष्ट्रवादी गटात प्रवेश घेतल्या अनेकांची उत्सुकता शिगेला लागली, पहिला नगरपरिषद अध्यक्ष होण्यासाठी दिग्जांची धावपळ लागली,
