प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव बुद्रुक ता भुसावळ जि जळगांव येथे करण्यात आल्या कोवीड टेस्ट...


वरणगाव प्रतिनिधी- सुनील पाचपोळ 

प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव बुद्रुक ता भुसावळ जि जळगांव येथे करण्यात आल्या कोवीड टेस्ट...प्राथमिक आरोग्य केंद्र   येथे एकूण कोरोना टेस्ट 3522  झाले आहे  कंटेनमेंट झोन आज पर्यंत 79 होते त्यापैकी 77 डि अक्टिव्ह आहे दोन एक्टिव आहे दिनांक 20/ 2/ 2021 रोजी 20 टेस्ट झाल्या आहे दिनांक 21/ 2/ 2021 रोजी 31 टेस्ट झाल्या त्यापैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला सध्या दोन पेशंट ॲक्टिव आहे अतिरिक्त जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पांढरे  सर तालुका आरोग्य अधिकारी डॉ संगीता पांढरे  मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे वैद्यकीय अधिकारी डॉ राजू तडवी वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन सोनवणे आरोग्य सहाय्यक राजू पाटील आरोग्य सेवक विनोद ताथोडं शिपाई अमोल आराख काम पाहत आहे आज मिळालेल्या माहितीनुसार कोरोना तपासणी मध्ये 2 रुग्ण पॉझिटिव  आढळले दोन्ही रुग्ण वरण गाव येथील असून त्यांना पुढील उपचार सुरू करण्यात आलेला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन सोनवणे यांनी दिली नागरिकांना मास्क वापरणे

काम नसताना बाहेर न जाणे

गर्दी करू नये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये

व काही लक्षणे  आढळलयास  घाबरून न जाता कोरोना तपासणी करून घ्यावी हे आवाहन करण्यात येत आहे

Previous Post Next Post