सांगवी गावच्या सरपंच पदी संतोष( सनि ) मोरे ,उपसरपंद पदी सौ शर्मिला जगताप यांची बिनविरोध निवड

फलटण प्रतिनिधी:-गोविंंद मोरे.
 
सांगवी गावच्या सरपंच पदी संतोष (सनी )  मोरे तर उपसरपंच पदी सौ शर्मिला जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्या वेळी उपस्थित निवडणूक  निर्णय अधिकारी अमोल   सपकाळ  , चंद्रकात मडंलीक , ग्रामविकास अधिकारी ए एच रणवरे सह नवनियुक्त सदस्य यांच्या उपस्थिती मध्ये हा निर्णय घेण्यात आला  सांगवी गावचे निवडणूक प्रकीया शांततेमध्ये पार पडली गेली या निवडणूक  प्रकीये मध्ये सोशल डिंस्टन्स चे सर्व नियम पाळून सरपंच उपसरपंच निवड करण्यात आली  त्या वेळी उपस्थित सांगवी गावचे नवनियुक्त सर्व ग्रामपंचायत सदस्य   सह ग्रामंस्थ  उपस्थित होते तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये सर्वांचे लक्ष लागून राहीले होते  पण अतीशय शांतेते मध्ये सरपंच उपसरपंच पदाची निवड  झाली  त्या वेळी फलटण ग्रामीण चे  पोलीस हवलदार अमोल कर्णे  यांच्या  योग्य नियोजन पध्दतीने सर्व नियमांमध्ये  सांगवी  गावच्या सरपंच पदाची निवडणूक पार पडली.

Previous Post Next Post