सातारा जिल्हा प्रतिनिधी:-गोविंद मोरे.
विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्यामार्फत दरवर्षीप्रमाणे घेण्यात येणारा गुणगौरव पुरस्कार द्वितीय वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींना देण्यात आला.संपूर्ण देशात नागरिकांना व पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील माननीय सचिन मारुती मोरे केंद्रीय पत्रकार संघ उपाध्यक्ष सातारा जिल्हा यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला या कार्यक्रमास मा. विराज (भैया) शिंदे राष्ट्रीय युवक काँग्रेस अध्यक्ष सातारा जिल्हा तसेच मा. विकास (आण्णा) शिंदे युवानेते यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
