18 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अखेर खामगाव शहर पोलिसांनी केले जेरबंद...



 खामगाव प्रतिनिधी:-

 पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया बुलढाणा यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन खामगाव शहर अभिलेखा वरील पाहिजेत आरोपी त्यांचा तसेच मधील आरोपी त्यांचा शोध घेणे सुरू असताना गोपनीय माहिती वरून खामगाव पोलीस स्टेशन येथील नंबर ४४/२००३ कलम ३२४,३४ भादवी मधील कोर्ट केस नंबर ६३/२००३ स्टॅंडिंग वारंट मधील आरोपी सोळा वर्षापासून फरार असलेला नामे बाबा खा उर्फ सलाम खा बने खा. राहणार बाळापुर फैल खामगाव हा काले खानपुरा बाळापूर जिल्हा अकोला येथे आला असल्याची गुप्त माहिती मिळाली असता नमूद आरोपी का मी शोध घेण्याकरिता पथक रवाना केले असता त्याचा शोध घेऊन सापळा रचून त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक खामगाव अमरसिंह राजपूत उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर सहाय्यक फौजदार रमजान चौधरी, व नायक पोलीस कॉन्स्टेबल दिनकर वानखडे खामगाव शहर यांनी केली आहे.

Previous Post Next Post