आसलगांव प्रतिनिधी:-
ग्रामपंचायत आसलगांव येथे दिनांक 14 मार्च रोजी समाज-कल्याण विभाग जिल्हापरीषद बुलढाणा अंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन पार पाडले. दांडगे यांचे घरापासून चावडीकडे ५_लक्ष रुपये, मनोज जाधव यांचे घरापासून धानोरारोड कडे ५लक्ष रूपये काँ-रस्ता बांधकाम करणे,१४_वे_वीत्त_आयोग ग्रामपंचायत अंतर्गत बाजारामध्ये मराठी शाळेच्या बाजूला व्यापारी_संकूल_गाळे बांधकाम १०_लक्ष रूपये विवीध कामाचे सौ_मंजुषाताई_तिवारी जी.प सदस्या, सूनील_डिवरे_सरपंच, गणेश_गिऱ्हे_उपसरपंच, व मा.ग्रामपचांयत सदस्य, धिरज मारोडे ग्रामसचिव व इतर मान्यवरांचे उपस्थीतीत आज दिं.१३ मार्च रोजी भूमीपूजन करण्यात आले.