बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
आज दिनांक 6 मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार आज प्राप्त झालेल्या 3575 कोरोना अहवालांमध्ये 837 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.मागील चोवीस तासात आढळून आलेले कोरोना संसर्गित पुढीलप्रमाणे आहेत..
बुलढाणा 127,
खामगाव 57,
शेगाव 90
देऊळगाव राजा 54,
चिखली 83,
मेहकर 29,
मलकापूर 36,
नांदुरा 61,
लोणार 09,
मोताळा 61,
जळगाव जामोद 77,
सिंदखेड राजा 47,
संग्रामपूर 92,
लाखनवाडा 02,
सिद्धिविनायक हॉस्पिटल 07,
सहयोग हॉस्पिटल 02
आशीर्वाद हॉस्पिटल 03
असे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गित रुग्णांचा आजपर्यंतचा एकूण आकडा , 20925 झाला असून सद्यस्थितीत जवळपास 2630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजवरचा कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा 198 वर जाऊन पोहोचला आहे.
