फलटण तालुक्यातील सांगवी गावचे दैवत रघूनाथराजे नाईक निबांळकर यांच्या माध्यमातून सांगवी गावचे सरपंच सनी मोरे यांनी आज नविन कामाला सांगवी येथे सुरूवात केली आहे सांगवी गाव हे प्रगतशील असून सांगवी गाव मध्ये विकास आणि विकास करण्याचे प्रयत्न करण्याचे ठरवीले आहे सांगवी गावा मध्ये रघूनाथ राजे नाईक निबांळकर यांच्या मार्गदर्शनाने गावचा विकास सातारा जिल्ह्यात नंबर एक चा विकास असेल असे सांगवी गावचे नवनियुक्त सरपंच सनी मोरे हे बोलले गावामध्ये लाईट रोड पाणी अरोग्य या सुविधा नागरीकांना योग्य वेळेस कोणत्याही अडचण न येता नागरीकांना सुविधा वेळेवर मिळतील असे सांगवी गावचे सरपंच बोलले आहेत सांगवी गावामध्ये आज रोड व शाळेची इमारत चे भुमिपुंजन दलीत वस्ती योजनेमधून डांबरी करण व राजेकरून बंगला शाळा नविन खोलीचे कामाचे आज भुमिपुंजन करण्यात आले त्यावेळी उदघाटन सनी मोरे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी बोलताना म्हणाले की सांगवी गावचे रोड व शाळा हे चांगल्या प्रकारचे काम होईल व या साठी कोणत्याही प्रकारे काॅनट्रक्टर यांनी चुकीचे काम करू नये जर या मध्ये चुकीचे काम केल्यास कोणत्याही प्रकारची या कामामध्ये गैर करणार नसल्याचे बोलले सांगवी गावचा विकास योग्य प्रमाने करावा व गावच्या विकासाचा निधी गावासाठी वापर करावा या मध्ये कोणत्याही प्रकारची काटकसर करू नये व रोड व शाळा चांगल्या दर्जाचे काम करावे असे सरपंच सनी मोरे त्या वेळी बोलले त्या वेळी उपस्थित सरपंच सनी मोरे , उपसरपंच शर्मिला जगताप , चांगदेव खरात सद्यस्य मार्केट कमिटी संचालक, पोपटराव जाधव श्रीराम सहकारी साखरकारखाना संचालक , बापूराव मोरे मा सभापती फलटण, सद्यस्य पप्पू ठोंबरे ,किसन खरात, प्रकाश हाके, विकास शिंदे,वाल्मिक येजगर, रमेश मोरे , ग्रामविकास अधिकारी ए, एच रणवरे, हनुमंत शेवते,नवनाथ लोंढे, अरविंद जावळे , प्रशांत निकाळजे सह उपस्थित सागंवी गावातील ग्रांमस्थामध्ये विकासकामाचे उदघाटन भुमिपुजंन करण्यात आले.
फलटण तालुक्यातील सांगवी गावच्या विकास कामाचे उदघाटन - सनी मोरे सरपंच
सातारा जिल्हा प्रतिनिधी:-गोविंद मोरे.
