अजिंठा येथे वन विभागाच्या वतीने पर्यावरण पुरक होळी साजरी करण्यात आली यावेळी वनविभागा कार्यालयातील व परिसरातील सर्व कचरा गोळा करण्यात आला यासाठी वन विभाग कर्मचारी व गावातील सरपंच यांनी मिळून एक एक करून कचरा गोळा केला व वनविभागाच्या गेट समोर होळी तयार करून या या होळीचे दहन सरपंच शेख नजीर (गाईड) अहेमद यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी सरपंच यांनी पारंपारीक होळी प्रमाणे होळी चे पूजन केले तया नंतर या होळीचे महत्त्व वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सुंदर मांगदरे साहेब यांनी सांगितले या होळी मुळे गावातील स्वच्छता होहिल आणि लाकूड गवर्या यांची बचत होहिल हा उपक्रम प्रत्येक गल्ली आणि गावात राबविला पाहिजे असे सांगितले यावेळी किसान करणी सेना प्रदेश सचिव श्री अरुण चव्हाण देशमुख जेष्ठ पत्रकार श्री दिलीप गुप्ता सरपंच शेख नजीर (गाईड) अहेमद गावकरी ग्यानसिंग राजपुत वनपाल श्री नितीन काळे श्री पंढरी शिंदे सपना गव्हनडर रफिक पठाण महिला वन रक्षक श्रीमती भारती मचके श्रीमती ऐल ,जी, बोरसे श्रीमती भारती बेराड श्री वनरक्षक जीवन दांडगे श्री प्रवीण गवळी श्री जाधव साहेब श्री लवणगे श्री विजय देवकर डाटा इन्ट्री ऑपरेटर श्री मनोज लेनेकर वन मजुर मुकेश गुप्ता बाबुराव वाघ सुभाष निकम अरुण शिंदे फकिरा भाई अमेर चाऊस वन्य जीव प्रेमी सचिन सपकाळे व इतर गावकरी व सर्व वन विभाग कर्मचारी उपस्थित होते.
अजिंठा वन विभागाच्या वतीने पर्यावरण पुरक होळी...
औरंगाबाद प्रतीनीधी:-गजानन सपकाळ
