जळगाव जा प्रतिनिधी:-
दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने माननीय खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सामाजिक राजकीय.क्षेत्रातील काम करणा-या आदर्श महिलांचा सत्कार„कोरोना परिस्थिती लक्षात घेता आदर्श महिला यांना त्यांच्या घरी भेट देऊन युवासेना जळगाव जा तालुक्याच्या वतीने सन्मान पत्र. कांग्रेस नेत्या डाॅ साै स्वातीताई वाकेकर,श्रीमती मायाताई धांडे,साै संगिता ताई शेळके साै.मायाताई देशमुख,साै माधुरीताई राणे, साै वनिताताई कुलकर्णी,साै संगीताताई सोनोने,डाॅ साै वानखडे यांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले यावेळी युवासेना शहरप्रमुख विशाल पाटील. मा तालुका प्रमुख अक्षय भालतडक,मा संपर्क प्रमुख संकेत रहाटे,विनोद पाटील सोशल मिडिया सेल स्वराज देशमुख उपस्थित होते!
