अवैध दारू वाहुन नेणाऱ्या कार वर छापा.दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.चिखलदरा पोलिसांची कार्यवाही आंतर राज्यातील तस्कर ताब्यात...


अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे. 

मेळघाटाला लागुनअसलेल्या मध्यप्रदेश सीमावर्ती भागात महाराष्ट्र मधुन अवैध रित्या नेहमी देशी विदेशी दारूचा पुरवठा नेहमी होत होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाला चुनौती ची बाब आहे. शनिवारी दुपारी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार परतवाडा ते चिखलदरा येत असलेली इंडिगो कार क्र. एम एच. २७ ए सी ७३१८ ला चिखलदरा मार्ग वर थांबवली व त्यांमधुन एकुण ६६० देसी दारु च्या सिस्या मिळाली व सोबत कार चालक प्रदीप शीवहरे ५६ रा.खामला म. प्र. आरोपीला गिरफ्तार केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार आरोपी परतवाडा उन दारु घेऊन मध्यप्रदेश मधिल कुकरु खामला साठी निघाला तस्करी साठि त्याने धामणगाव गडी. चिखलदरा मार्ग घेतला ज्यांची गुप्त माहिती चिखलदरा ठाण्यातील दुय्यम ठाणेदार PSI युवराज उईके यांना मिळाली. या सुचने वर थानेदार वाढवे याच्या मार्गदर्शनात या कार्यवाहीला अंजाम देण्यात आला                                                 या कार्यवाहीची चिखलदरा पोलीस ने मु.दा.का.६५ ई चा नुसार रिपोर्ट दर्ज केला आहे समोरिल तपास ठाणेदार वाढवे करत आहे या तस्करी मधे आन्तर राज्य मासोळी सुधा हाथी लागण्याचा शक्यता आहेत.            चिखलदरा ठाण्यात येनार्या सम्पुर्ण परिसर अवैध धंदे मुक्त करण्या येईल जुवा. सट्टा. अबैध दारु सारखे गैरकानुनी कामाण वर अंकुश लावण्यात येईल या सारखे लिप्त पुरावे आरोपीन वर शासना कडुन नंजर लावण्यात येईल   राहुल वाढवे ठाणेदार चिखलदरा

Previous Post Next Post