सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ज्योत्सना रमेश जगताप तर उपसरपंच पदी संगीता हनुमंत गोरे यांची निवड झाल्याबद्दल गावच्या वतीने सत्कार...


 फलटण प्रतिनिधी:-गोविंद मोरे. 

फलटण तालुक्यातील  सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच  पदी ज्योत्सना रमेश जगताप तर उपसरपंच पदी संगीता हनुमंत गोरे  यांची  बिनविरोध निवड करण्यात आली आहे  त्या बद्दल गावच्या वतीने आज  सरपंच  उपसरपंच  महीलांना करण्यात आले आहे  खरे तर घर सुखी बनवण्यासाठी महीलेचे प्रथम काम असते त्याच अनुशंगाने सोनगाव ग्रांमपंचायत सुधारन्यासाठी महीलाच सरपंच उपसरपंच करण्यात आल्या आहेत गावातील जुन्या लबाड राजकरण करणार्‍यांचा कायापलट गावात केला आहे हे जुन्यांनी जे कामे जुने रखडवले आहेत त्या कामापांसून  सुरूवात करणार आहे असे नवनियुक्त सरपंच उपसरपंच सह सद्यस्य यांनी यावेळी बोलले आहेत  सोनगाव मध्ये   सोनगाव ग्रामपंचायतीचा कायापलट गेले कित्येक दिवस जुने आणि जुने असायचे पण  या वेळेस मात्र सत्ता परिवर्तन युवा पिढी ने केली आहे सर्व  सोनगाव गावचे युवा पिढी सर्व हुशार तर आहेच पण गावातील युवा पदविधर सुध्दा आहे या ग्रांमपंचायतीचा कायापलट नक्कीच विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहयाला मिळणार आहे जुने राजकरण करणारे हे प्रतेक वेळेस तेच आणि तेच व्यक्ती राजकरण सर्व सत्ता त्यांनाच असे असणारे सर्वांचा कायापलट गावातील तरूनांनी केला आहे अाता खर्‍या अर्थाने गावच्या विकासाची नवी सुरूवात पाहण्यास मिळणार आहे त्या वेळी उपस्थित सरपंच,ज्योत्सना रमेश जगताप उपसरपंच, संगीता हनुंमत गोरे, सद्यस्य विकास पाटील सुजाता लाडंगे, रजंना काबंळे, अजित कांबळे ,डाॅ साबळे , मा सरपंच बाजीनाना निकाळजे, हनुंमत निकाळजे,  ग्रामविस्तार अधिकारी रामचंद्र नाळे  सह मंजुवडी गावचे सरपंच उपसरपंच सह पदाधिकारी  पत्रकार   व सोनगाव चे ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये सरपंच उपसरपंच सद्यस्य यांचा सत्कार सभारंभ सपंन्न झाला.

Previous Post Next Post