वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील मुस्लिम कब्रस्थानमध्ये 61 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर आणि मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली उर्फ हिप्पीसेट यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भोगावती नदी जवळील कबरस्थानात वेगवेगळ्या प्रजातीच्या 61 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.कोरोणाच्या काळात मानवाला ऑक्सिजनची गरज भासली. वृक्ष लागवड केल्याने येणाऱ्या काळात लावलेल्या वृक्षमुळे मानवाला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिडेल असे जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि मुंबई उर्दू विभागप्रमुख शेख इलियास यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना वाढदिवसानिमित्त निरोगी दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना जिल्हा कार्यालयीन उपप्रमुख उत्तमराव सुरवाडे, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हिप्पी सेट,विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संघटक विलास मुळे, तालुका उपप्रमुख सुभाष चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, निळु सरोदे, पं. स. सदस्य विजय सुरवाडे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक सईद मुल्लाजी, अब्रार खान, इंजि. समीर शेख, अरबाज पहेलवान, अरबाज खाटीक, शेख मुददसर, सांडू खाटीक,अब्रार खाटीक, कदीर खाटीक, कच्ची, सांडू का टॅक्स, नदीम खाटीक, मोसिम खाटीक, तोसिफ खाटीक, अवेस खाटीक, नासिर खाटीक, तनवीर खाटीक, वसीम खाटीक, फिरोज खान फिरोज खाटीक, रफिक कंछी, जुम्मन शहा बाबा, सुपडू पिंजारी, सागर वंजारी, राहूल वंजारी, दिपक पाटील, अतुल पाटील, प्रशांत पाटील, रोहित मुळे, कैलास पाटील, कृष्णा पाटील, सम्राट मराठे, पिंटू नेहते, दिपक पाटील, कृष्णा पुजारी, भुषण बाविस्कर, विजय कुंभार, सागर लोंढे, सागर वाघ, राजु परसे, रोहन बोरसे, सुरेश चौधरी, राहुल बावणे, दत्तू भालेराव, अंकुश बोन्डे, नरेश पाटील, निलेश सुरळकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.