सातपुड्याच्या पायथ्याची नावाजलेली गट ग्रामपंचायत झरी बाजार चे संरपच आमद महेबुब सूरत्ने अपाञ...


अकोट ता. प्रतीनिधी:- सैयद शैकिल

झरी बाजार दिवानझरी चिचारी चंदनपुर ऊमरशेवढी मोहपानी हे आदीवासी बहुन गावे शासन दप्तरी नोंद असुन या गावामीळुन झरीबाजार गट ग्रामपंचायतचे सरपंच आमद महेबुब सूरत्ने हे थेट जनतेतुन निवडुन आलेले आहेत त्यानी आपल्या पदाचा दुरऊपयोग करुन गावातील  मूळ मालमत्ता क्र ७४ चे  नोंदनी दस्त ऐवज न लावता शासकीय मालमत्ता ठराव क्रमांक सहा नूसार सचिव यांचा सल्ला न घेता नमुना ८ अ नूसार प्रफुल्ल रमेश भोपळे यांचे नावे केला अर्जदार भिका ऊरखड तायडे  यांनी ग्रामपचायत २२/१०/२०१८ ठराव क्र ७ नूसार गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी बेकायदेशिरपणे दिवानझरी येथिल अब्दुल नजिर अब्दूल तालीब वअब्दुल नाझिम अब्दुल नजीर यांचे नावाने  नोटरी दस्ताएवजाद्वारे यांचे नावाची नमुना आठ अ मधे नोंदकेली त्यामूळे गैरअर्जदार  क्र १ याना  महाराष्ट ग्रामपंचायत अधिनियम१९५९ चे कलम३९(१) नूसार  सरंपच याना या पदावरुन काढून टाकन्यात यावे यासाठी  भिका ऊरखड तायडे यांनी गैरअर्जदार क्र(१) सरपंच आमद महेबुब सूरत्ने( २) सचीव गट ग्रामपचांयत झरीबाजार(३) गटविकास अधिकारी तेल्हारा(४) मूख्यकार्यकारी अधिकारी अकोला यांचे विरोधात अर्ज केला होता त्यावर वरील निर्णय अमरावती विभागीय आयूक्त श्रि पियूस शिंह यांनी वरील प्रकनाची चौकशी करुन पदाचा गैरऊपयोग करनारे सरपंच आमद सूरत्ने याना अपाञ घोषीत करन्यात आल्याचे विभागिय आयूक्ताचे पञाद्वारे समजल्याचे भिकाजी ऊरखड तायडे यानी आमचे प्रतीनीधीला सागिंतले

Previous Post Next Post