बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे भुसावळ मध्ये जंगी स्वागत..


भुसावळ प्रतिनिधी - सुनील पाचपोळ 

आज दि.०७/०8/२०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व महिला व बाल विकास कल्याण मंत्री मा.ना.ऍड.यशोमतीताई ठाकूर यांचे तालुका काँग्रेस व काँग्रेस अनु जाती विभागातर्फे भुसावळ रेल्वे स्टेशनवर ढोल ताशांच्या गजरात  जंगी स्वागत करण्यात आले.  यावेळी मा.माजी खासदार डॉ उल्हास पाटील,प्रदेश काँग्रेसचे मा योगेंद्र भैय्या पाटील, भुसावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा पंकज पाटील,जळगांव जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मा विवेक नरवाडे,  जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, उपाध्यक्ष इस्माईल गवळी, भुसावळ काँग्रेस अनु जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे, व गजानन देशमुख ,सागर कुरेशी, सुरेश टाक, जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी जवरे,राजीव गांधी पंचायतराजचे जिल्हाध्यक्ष मा प्रविण पाटील,  भरत परदेशी,ज्ञानेश्वर पाटील,नितीन पटाव,शैलेश बोडवडेत,रवि पाटील, काँग्रेस भुसावळ तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र झेंडू शिरणाथ अनवर तडवी, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post