हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव बु परिसरात हिवरखेड पोलीस पांडुरंग राऊत,संजय शास्त्री,शिवा गावंडे,असे हे नाईट पेट्रोलिग करत असताना दिनांक ८ अगस्टच्या रात्री त्यांना काही इसम विद्रुपा नदीतून अवैध रेती वाहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली हिवरखेड पोलिसांनी आकोट वरिष्ठ पंचासह घटनास्थळी धाड टाकली असता त्यांना अवैध रेतीने भरलेला टॅंकटर आढळून आला, टॅंकटर चालक याला पोलिसांनी नाव विचारले असता त्याने शे,शहजाद असे नाव सांगितले बाजूला बसलेला इसम याचे नाव अब्दुल दानिश ,अब्दुल रफिक असे होते, मात्र आरोपी फरार झाले टाली मध्ये एक ब्रास रेती किंमत ५ हजार रुपये विना परवाना विना नंबरची टाली अंदाजे किंमत ५ लाख रुपये असलेले अवैध टॅंकटर जप्त करण्यात आले असून आरोपी विरुद्ध , कलम १८६,३७९,३४ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास ठाणेदार धीरज चव्हाण, गोपाल दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार करीत आहेत,
हिवरखेड पोलिसांनी केला अवैध रेतीसाठा जप्त,रेती व टॅंकटर केला जप्त,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
