वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ
लोकशाहीर रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज वरणगाव येथे सिद्धेश्वर नगरला साजरी करण्यात आली त्या प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटील सर तालुका अध्यक्ष दीपक मराठे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष समाधान चौधरी मनोज कोलते रविंद्र भाऊ पाटील भागवत पाटील सर कैलाश अप्पा माळी माजी नगरसेवक गणेश चौधरी शांताराम भाऊ सुरळकर योगेश भाऊ सुरळकर विनायक शिवरामे भिमराव गव्हाळे सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ सोनवणे दीलीप भाऊ गायकवाड माजी नगरसेवक रविंद्र भाऊ सोनवणे शरदराव देशमुख विजय (बॅक्vसर ) चौधरी अमोल चौधरी भाचा अजय साबळे किशोर साबळे अनुसायाबाई साबळे विनोद ऊबाळे गणेश साबळे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते