लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊंचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी वरणगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमप्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवास्थानी रविवारी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला औक्षण करून पूजन जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी रावेर लोकसभा संघटक विलास मुळे, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली उर्फ हिप्पीशेठ, तालुका उप प्रमुख सुभाष चौधरी, सुरेश चौधरी, पं. स. सदस्य विजय सुरवाडे, अल्प संख्यांक जिल्हा संघटक सईद मुल्लाजी, तालुका संघटक अब्रार खान, निलेश ठाकूर, मुद्दसर, अरबाज पहेलवान, भगवान माळी, कुणाल महाजन, दिपक पाटील, सागर वंजारी, राहुल वंजारी, राजेंद्र परसें, अतुल पाटील, कृष्णा पुजारी, रोहित मुळे, सद्दाम मुल्लाजी, राम शेटे, सुखदेव धनगर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरीआण्णाभाऊंचे कार्य प्रेरणादायी : जिल्हाप्रमुख समाधान महाजन.
वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ