जळगाव जामोद तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने RC24 न्युज वृत्तसंपादक पदी नियुक्ती झालेल्या नेहा सूर्यवंशी हिचा सत्कार...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

लोकप्रिय वृत्तवाहिनी असलेल्या RC24 न्यूज च्या वृत्तसंपादक पदी कुमारी नेहा सूर्यवंशी हिच्या नियुक्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 31 जुलै रोजी कुमारी नेहा सूर्यवंशी हिचा शाल व श्रीफळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन करण्यात आला सत्कार. या सत्काराच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नागेश किसन भटकर, शहर उपाध्यक्ष संजय कोथळकार, गणेश कतोरे, मंगेश वंडाळे यांच्यासह बहुसंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post