हिराबमंबई येथील मुख्याध्यापक जैस्वाल वर कार्यावाहीची मागणी.मल्हार सेनेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

हिराबाबाई येथील सहाय्य्क शिक्षक स्व.बाळकृष्ण झिटे यांनि तेथील मुख्याध्यापक संदीप जैस्वाल यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप शिक्षक स्व.बाळकृष्ण झिटे यांचे भाऊ गजानन झिटे यांनी केल्यावर. आता मल्हार सेना आक्रमक झाली आहे. जिल्ह्यातील मल्हार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक संदीप जैस्वाल यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदणाद्वारे जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांना भेटून उमेश घुरडे सौं.मीना घुरडे डॉ. वैभव ढवळे अमित महात्मे, सचिन कोल्हे,अमर घंटारे अभिजित सरोदे, तृशांत सरोदे उघडे केली आहे.

Previous Post Next Post