झाड कोसळल्याने धारणी अकोट रस्त्यावरील वाहतूक ठप्प...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

शुक्रवारी धारणी तें अकोट रस्त्यावर बेळकुंड नजीकच्या राणीगुलाई येथे रस्त्यावर भला मोठा आम्ब्याचा झाड कोसळल्याने वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती.शुक्रवारी सकाळ पासून अकोट तें धारणी कडे जाणारा मार्ग बेळकुंड जवळ राणीगुलाई येथे आंब्याचे झाड  कोसळल्याने सर्व रस्ता बंद झाला त्यामुळे तब्बल चार तस वाहतूक ठप्प होती. त्यामुळे प्रवाश्याना बराच मनस्ताप सहन करावा लागला. गणेश चतुर्थी असल्याने व लागोपाठ चारदिवस सुट्या आल्याने या रस्त्याने गावाकडे जाणारे येणाऱ्यांची प्रचंड वाहतूक होती.परंतु रस्ता बंद असल्याने सर्वजण तेथे तातकळबसले होते त्यानंतर कोहाड येथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. तोपर्यंत रस्ता बंदच होता.

Previous Post Next Post